Army ordnance corps recruitment 2023Army ordnance corps has released the official notification for Various Posts. However, the Army ordnance corps bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 26th February 2023 through online mode. There is a total of 1793 vacancies available and issued by the Army ordnance corps vacancy 2023. Candidates searching for sarkari jobs can apply for this Army ordnance corps notification. Aspirants can also get More Details of Army ordnance corps salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

Army ordnance corps recruitment 2023

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत ट्रेडसमन मेट, फायरमन पदाच्या एकूण १७९३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या आर्मी ऑर्डनन्स कॉर्प् अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स
पदाचे नाव : ट्रेडसमन मेट, फायरमन
रिक्त पदांची संख्या : १७९३ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २६ फेब्रुवारी २०२३
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : सरकारी नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

ट्रेडसमन मेट – १२४९ पदे
फायरमन – ५४४ पदे

शैक्षणिक पात्रता

ट्रेडसमन मेट – १० वी पास किंवा ITI सर्टिफिकेट
फायरमन – १० वी पास

वयोमर्यादा

१८ ते २५ वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

परीक्षा व मुलाखत

पगार

केंद्र सरकारी नियमानुसार

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा