AIC of India recruitment 2023AIC of India has released the official notification for Various Posts. However, the AIC of India bharti 2023 started the application process. The last date for filling up the form is 6th April 2023 through online mode. There is a total of 40 vacancies available and issued. Candidates searching for jobs can apply for this notification. Aspirants can also get More Details of salary, syllabus,exam in the below sections. The educational qualifications, experience, and other eligibility conditions for the post are provided below.

AIC of India recruitment 2023

अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२३ आहे.

जर आपण वर नमूद केलेल्या अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत होणाऱ्या भरती करिअर संधींसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव इत्यादी पात्रता गुणांची तपासणी करुन आपण रिक्त जागांसाठी पात्र आहात की नाही याची तपासणी करा. आपण दिलेली पात्रता पूर्ण केल्यास जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार नोकरीसाठी अर्ज करा.

संस्थेचे नाव

अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया

नोकरीचे ठिकाण

भारत

रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी – ४० पदे

शैक्षणिक पात्रता

Graduation in Agriculture Marketing/ Agriculture Marketing & Cooperation/ Agriculture Business Management/ Rural Management with a minimum of 60% marks (SC/ST – 55%) in aggregate from University / Institution recognized by the Govt. of India/Govt. Bodies/AICTE
OR
• Graduation in any discipline with a minimum of 60% marks (SC/ST – 55%) in aggregate from University / Institution recognized by the Govt. of India/Govt. Bodies/AICTE with 2 years full time Post Graduate Degree/ Diploma in any of the following (with a minimum of 60% marks (SC/ST – 55%) in aggregate from University / Institution recognized by the Govt. of India/Govt. Bodies/AICTE): –
➢ MBA- Rural Management/Agriculture Marketing/ Agri Business Management/ Agri-Business and Rural Development
➢ Post Graduate Diploma- Rural Management/ Agri Business Management (PGDM- ABM)/ Agriculture Marketing
➢ Post Graduate Degree- Agriculture

OR

LLB with 60%

वयोमर्यादा

२१ ते ३० वर्षे मागासवर्गीयांसाठी सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

मुलाखत

पगार

६०००० प्रतिमहिना अंदाजे

अर्ज करण्याची अंतिम तारीख

६ एप्रिल २०२३

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप
अर्ज कसा करावा?

अर्ज फी – SC/ST/PwBD उमेदवार – रु. १०० /- तर सर्व श्रेणी उमेदवार – रु. ५००/-

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट ->येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात ->येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक ->येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा