aai recruitment 2022 : विमानतळ प्राधिकरण (AAI) यांनी १०२ वरिष्ठ सहाय्यक आणि इतर पदांसाठी जाहिरात दिली आहे. आम्ही या जाहिराती संदर्भात सर्व माहिती जसे कि, पोस्टचे नाव, रिक्त जागा, अर्ज, अर्ज शुल्क, पात्रता इत्यादी आवश्यक माहिती खाली दिलेली आहे. ही माहिती आपल्याला अर्ज करताना उपयोगी होईल.

aai recruitment 2022

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट वर ही जाहिरात दिली आहे. AAI भरती मध्ये कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक पदांच्या एकूण ५५ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेश, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या पात्र उमेदवारांकडून भरती साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ नोव्हेंबर २०२२ आहे.

संस्थेचे नाव : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक आणि वरिष्ठ सहाय्यक
रिक्त पदांची संख्या : ५५ जागा
अर्ज करण्याची अंतिम तारीख: १४ नोव्हेंबर २०२२
अर्ज करण्याचा प्रकार: ऑनलाईन
नोकरी प्रकार : केंद्र सरकारच्या नोकऱ्या
नोकरीचे ठिकाण : मध्य प्रदेश, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र
रिक्त जागांची माहिती

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या

वरिष्ठ सहाय्यक २५
कनिष्ठ सहाय्यक ३०
एकूण ५५

शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ सहाय्यक: पदवी स्तरावर एक विषय म्हणून इंग्रजीसह हिंदीमध्ये मास्टर्स किंवा पदवी स्तरावर हिंदी विषय म्हणून इंग्रजीमध्ये मास्टर्स.
कनिष्ठ सहाय्यक: पदवीधर + 30/25 W.P.M. इंग्रजी/हिंदी टायपिंग

शिक्षण तपशीलांबद्दल अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पहा.

वयोमर्यादा

किमान वयोमर्यादा – १८ वर्षे
कमाल वयोमर्यादा – ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ३० वर्षे.

सरकारी नियमानुसार सूट

निवड प्रक्रिया

संगणक आधारित (ऑनलाइन) चाचणी,
शारीरिक मोजमाप,
वाहन चालवण्याची परीक्षा,
पीईटी,
व्यापार चाचणी,
कागदपत्रांची पडताळणी

पगार

किमान पगार: रु. ३१,०००/-
कमाल पगार: रु. १,१०,०००/-

जॉईन करा आमचा टेलिग्राम चॅनेल व व्हाट्सअप ग्रुप

अर्ज फी:

सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना रु.१०००/- भरावे लागतील.
महिला/ SC/ ST/ PWD/ Ex-Serviceman/ कारवाईत मारले गेलेले माजी सैनिक/ EWS उमेदवार/ AAI मध्ये १ वर्षाचे शिकाऊ प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थींनी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा?

१. तुम्ही अधिकृत वेबसाइट वर जा
२. करिअरवर क्लिक करा >> जाहिरात शोधा
३. जाहिरात उघडेल, ती वाचा आणि पात्रता तपासा
४. ऑनलाइन अर्ज करा.
५. अर्ज फी भरा
६. अर्ज तपासा
७. सबमिट बटणावर क्लिक करा.

अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट —>येथे क्लिक करा.
अधिकृत जाहिरात —>येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासाठी लिंक —>येथे क्लिक करा.

इतर नवीन सरकारी व खाजगी नोकऱ्यांच्या अपडेटेड माहितीसाठी गुगल वर टाईप करा ‘Nokari Times’ व आमच्या ‘nokaritimes.com’ या वेबसाईट ला भेट द्या. अथवा येथे क्लिक करा