ठाणे महानगरपालिका ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांच्यामार्फेत अपत्ती प्रतिसाद दलामध्ये डेप्युटी कमांन्डट व प्रशिक्षीत जवान या पदावर कंत्राटी पध्दतीने 11 महिन्याच्या कालावधीकरीता 51 जागांची भरती होणार आहे.
क्र. | पदाचे नाव | पद संख्या | मानधन प्रती म. |
---|---|---|---|
1 | डेप्युटी कंमान्डट | १ | ५०,०००/- |
2 | प्रशिक्षित जवान : | ५० | २०,०००/- |
एकूण | ५१ |
शैक्षणिक पात्रता : –
1) डेप्युटी कंमान्डट –
1) उमदेवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विद्याशाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा
2 ) राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय यांचेकडील अॅडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग किंवा नॅशनल सिव्हील डिफेन्स कॉलेज यांच्याकडील पदविका प्राप्त
2) प्रशिक्षित जवान : –
1) महाराष्ट्र राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई येथील अग्निशामक पाठयक्रम उत्तीर्ण
2) सीटी डीसास्टर मॅनेजमेंट मुंबई यांच्याकडील फस्ट रिस्पॉन्डर याबाबतचे प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास प्राधान्य
नागरी संरक्षण दल यांचेकडील पुरविमोचन प्रशिक्षण पूर्ण केले असल्यास प्राधान्य
अर्ज करण्याचा कालावधी :-
दिनांक 20.02.2020 पासून 04.03.2020 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत
अधिक महितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा. http://est.tmconline.in/